• Download App
    West bengal assembly elections 2021 results updates; बंगालमध्ये ममतांचा निवडणूकीपूर्वी मंदिर दर्शन, चंडीपाठ; तृणमूळ विजयानंतर हिरव्या गुलालाची उधळण!!|West bengal assembly elections 2021 results updates; mamata banerjee`s chandi paath to green gulal, TMC changes colours

    West bengal assembly elections 2021 results updates : बंगालमध्ये ममतांचा निवडणूकीपूर्वी मंदिर दर्शन, चंडीपाठ; तृणमूळ विजयानंतर हिरव्या गुलालाची उधळण!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पक्षाचे कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत.West bengal assembly elections 2021 results updates; mamata banerjee`s chandi paath to green gulal, TMC changes colours

    निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार तृणमूळ काँग्रेस २०२ जागांवर आघाडीवर गेली असताना तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता, कालीघाट येथे तसेच ममता बॅनर्जींची आधीची सीट भवानीपूरमध्ये हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव केलेला दिसला.



    भवानीपूरमध्ये तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार सोहनदेव चट्टोपाध्याय यांनी आघाडी घेतली आहे. आसनसोलमध्येही तृणमूळच्या कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत आहेत.

    निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींवर भाजपने मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ममतांनी मंदिरांना भेटी देणे, दर्शन घेणे, जाहीर सभांमध्ये चंडीपाठ म्हणणे सुरू केले होते.

    आता ज्या वेळी तृणमूळ काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे, त्यावेळी मात्र कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळताना दिसत आहेत.

    West bengal assembly elections 2021 results updates; mamata banerjee`s chandi paath to green gulal, TMC changes colours

     

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू