• Download App
    West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालमधील या उमेदवारांकडे व मतदारसंघांकडे जरूर द्या लक्ष... तिथे आहेत लक्षवेधी लढती।West Bengal Assembly Election 2021 Results Live

    West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालमधील या उमेदवारांकडे व मतदारसंघांकडे जरूर द्या लक्ष… तिथे आहेत लक्षवेधी लढती

    विशेष प्रतिनिधी

    • ममता बॅनर्जी विरूद्ध शुभेंदु अधिकारी : नंदीग्राम
    • बाबुल सुप्रियो, भाजप : टाॅलीगंज (कोलकाता) : गायक आणि केंद्रीय मंत्री असलेले बाबुल सुप्रियो हे विधानसभेच्या रणागणांत उतरले आहेत. West Bengal Assembly Election 2021 Results Live
    • लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुबीर साहा, भाजप : (राशबिहारी, कोलकाता) :
    • बालाकोट एअरस्ट्राइकचे शिल्पकार, काश्मीरचे कोर कमांडर असलेले साहा यांच्याकडे सर्वाधिक लक्ष
    • डाॅ. अशोक लाहिरी, भाजप (बालूरघाट) : अर्थतज्ज्ञ, वाजपेयींच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य. सत्ता आल्यास संभाव्य अर्थमंत्री


    • डाॅ. गोवर्धन दास, भाजप (पूर्वस्थली उत्तर) : जेएनयूतील संशोधक. टीबी संदर्भात विश्वविख्यात काम
    • स्वपन दासगुप्ता, भाजप (तारकेश्वर) : इंडिया टुडेचे माजी संपादक, प्रसिद्ध स्तंभलेखक, राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार (पण आता निवडणूक लढविण्यासाठी खासदारकीचा राजीनामा)
    • भारती घोष, भाजप (डेबरा) : माजी आयपीएस, लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध. ममतांबरोबरील मतभेदांतून आयपीएसचा राजीनामा. घाताल लोकसभेत पराभूत. सध्या भाजपची प्रदेश उपाध्यक्ष
    • मुकुल राॅय, भाजप (कृष्णनगर उत्तर) : भाजपचे स्ट्राँग उमेदवार असलेले मुकुल राॅय हे सत्ता आल्यास भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात.
    • पार्थो घोष, तृणमूल (बेहला पश्चिम) : ममतांचे अतिशय जवळचे मंत्री पार्थो घोष यांना भाजपच्या उमेदवार व लोकप्रिय अभिनेत्री श्राबंती यांनी तगडे आव्हान दिले आहे.

    West Bengal Assembly Election 2021 Results Live

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते