• Download App
    हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींना रोखण्यासाठी अमेरिका करणार भारताला मदत|US to help India block Chinese movement in Indian Ocean

    हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींना रोखण्यासाठी अमेरिका करणार भारताला मदत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हिंदी महासागरात चीनी नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. भविष्यात त्यांच्यापासून काही धोका होऊ नये यासाठी अमेरिका भारतीय नौदलाला मदत करणार आहे. भारतीय नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी ही मदत केली जाणार आहे.US to help India block Chinese movement in Indian Ocean

    चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ते दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये सध्या सक्रीय बदलली आहे. येथील सागरी सीमा ओलांडण्याचाही प्रयत्न अनेकदा होत आहे.



    त्यामुळे अमेरिका भारताला त्याच्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यात मदत करण्याबरोबरच देशाच्या संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भर होण्यासाठी पाठिंबा देणार आहे. भारताच्या सशस्त्र दलांना रशियन बनावटीची उपकरणे घेण्याची गरज पडणार नाही.

    हिंद महासागर क्षेत्रातील वातावरण बदलत आह. चीनी नौदलाची सक्रीयता वाढली आहे. त्यामुळे भारताच्या क्षमतांना प्रोजेक्ट फोर्सेसचे बळ दिले जाणार आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

    US to help India block Chinese movement in Indian Ocean

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी