वृत्तसंस्था
लंडन : यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविड-१९ लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ठोठावण्यात आलेला दंड भरला असून माफी देखील मागितली आहे. UK PM pays fine for violating lockdown rules, apologizes to public
पंतप्रधान जॉन्सन आणि यूकेचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याबद्दल दंडाची नोटीस पाठवण्यात आली होती.
जॉन्सन आणि सुनक यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनतेची माफी देखील मागितली आहे.
UK PM pays fine for violating lockdown rules, apologizes to public
महत्त्वाच्या बातम्या
- लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका
- राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप
- निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार
- माझ्या भीमा, तू उद्धरली माझ्यासारखीच कोट्यवधी कुळे…