विशेष प्रतिनिधी
अमरावती : आंध्र प्रदेशातील एलुरु येथील अक्कीरेड्डीगुडेम येथे बुधवारी रात्री एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. Six killed in chemical factory fire
नायट्रिक अॅसिड मोनोमिथाइलच्या गळतीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी विजयवाडा येथे रेफर करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोरस इंडस्ट्रीच्या युनिट ४ मध्ये रात्री १० वाजता स्फोट झाला आणि त्यानंतर मोठी आग लागली. त्यावेळी कारखान्यात सुमारे दीडशे लोक काम करत होते. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली.
Six killed in chemical factory fire
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील चार शाळांमध्ये २३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा : नोएडा येथे कोरोना संक्रमण
- सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांमुळेच हिंदू जागा झाला; मोहनराव भागवत यांचे प्रतिपादन
- ईशान्येकडील राज्यांचा हिंदी भाषा अनिवार्यला विरोध; ऐच्छिक विषय करण्याची आग्रही मागणी
- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक : भारतीय सैन्याची कारवाई
- Raj Thackeray : नाही गांभीर्याने पाहण्याची गरज तरी… उत्तर सभेनंतरही प्रत्युत्तरी लळिते थांबेनात…!!