• Download App
    यूकेच्या पंतप्रधानांनी लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरला, जनतेची मागितली माफी । UK PM pays fine for violating lockdown rules, apologizes to public

    यूकेच्या पंतप्रधानांनी लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरला, जनतेची मागितली माफी

    वृत्तसंस्था

    लंडन : यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविड-१९ लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ठोठावण्यात आलेला दंड भरला असून माफी देखील मागितली आहे. UK PM pays fine for violating lockdown rules, apologizes to public



    पंतप्रधान जॉन्सन आणि यूकेचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याबद्दल दंडाची नोटीस पाठवण्यात आली होती.
    जॉन्सन आणि सुनक यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनतेची माफी देखील मागितली आहे.

    UK PM pays fine for violating lockdown rules, apologizes to public

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा