• Download App
    आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना दरमहा ₹ 21,000 देणार: पंजाब पोलिस अधिकाऱ्याची घोषणा।  To the daughters of suicidal farmers every month 21,000 to be given: Punjab Police Officer's announcemen

    आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना दरमहा ₹ 21,000 देणार: पंजाब पोलिस अधिकाऱ्याची घोषणा

    वृत्तसंस्था

    अमृतसर : आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना दरमहा₹ 21,000 देण्याची घोषणा पंजाबचा पोलिस अधिकाऱ्याने केली आहे. To the daughters of suicidal farmers every month 21,000 to be given: Punjab Police Officer’s announcement

    संगरूर (पंजाब) वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मनदीप सिंग सिद्धू, असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला प्रथम ₹ ५१००० आणि नंतर ₹ २१००० रुपये देण्याची घोषणा केली आहे.



    सिद्धू म्हणाले की, जोपर्यंत ते संगरूरमध्ये तैनात आहेत, तोपर्यंत ते दर महिन्याला ही आर्थिक मदत देत राहतील. दरम्यान, अशा प्रकारची घोषणा यापूर्वी राज्यसभेचे आपचे खासदार हरभजन सिंग यांनी केली होती. त्यांनी आपले वेतन शेतकऱ्यांच्या मुलींना देण्याचे जाहीर केले होते.

     To the daughters of suicidal farmers every month 21,000 to be given: Punjab Police Officer’s announcemen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Daily Essentials : साबण-बिस्किटपासून तेलापर्यंत सर्व काही महाग होणार; डाबर, HUL सह FMCG कंपन्या किमती वाढवणार; पॅकेजिंग आणि कच्च्या मालाची किंमत वाढली

    China Admits : ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनची पाकिस्तानला मदत; चीन आणि तुर्कस्तान दोघांनी मदत केल्याची कबुली

    बंगालमध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन होताना मुंबईत मात्र “मुसलमानों का सियासी अजेंडा” पुस्तकाचे प्रकाशन!!