• Download App
    आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे 24 क्रायोजेनिक कंटेनर | Tata group to import 24 cryogenic container for oxygen supply in covid situation

    WATCH : आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे २४ क्रायोजेनिक कंटेनर

    संपूर्ण जगाबरोबरच देशावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं पाहायला मिळत आहे. औषधी, ऑक्सिजन अशा अनेक अडचणींना सरकारांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळं या अडचणींचा भार सरकारवरून काहीसा कमी करण्यासाठी आता उद्योग क्षेत्रातील मंडळी पुढाकार घेत आहेत. टाटांनी 300 टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणा केली तर मुकेश अंबानीही 700 टन ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहेत. आता याच मार्गावर आणखी एक पाऊल पुढं टाकत टाटा समुहानं ऑक्सिनच्या वाहतुकीसाठी थेट 24 ऑक्सिजनं कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. Tata group to import 24 cryogenic container for oxygen supply in covid situation

    हेही पाहा – 

    Related posts

    उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल

    Delayed Monsoon : देशात शेती असलेल्या भागात दुष्काळाचे सावट; निम्म्या भारतात तुटीच्या पावसाने खरीप पेरण्या 21% पिछाडीवर, महाराष्ट्रावरही चिंतेचे ढग

    Anil Ambani : अनिल अंबानी ग्रुपची ₹1,021 कोटींची मालमत्ता जप्त; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई, आतापर्यंत ₹20,367 कोटींची मालमत्ता जप्त