• Download App
    असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे | Israel invented nasal spray to fight with corona

    WATCH : असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे

    कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला घट्ट विळखा घातलेला असताना इस्राईलसारख्या एका लहानशा देशानं मात्र कोरोनावर मात केल्याचं जाहीर केलं आहे. याठिकाणी मास्कसारखे निर्बंधही उठवण्यात आले आहेत. कोरोनाच्या या संकटाचा सामना करताना इस्रायलमध्ये वापरल्या जाणाऱ्या नेझल स्प्रेचीदेखिल चांगलीच चर्चा होत आहे. लस किंवा इतर औषधांशिवाय आणखी कोणत्या प्रकारे कोरोनाला आळा घालता येईल याचा तपास केला जात असताना इस्राईलच्या एका कंपनीनं नेझल स्प्रेचा सोध लावला. इस्राईल सरकारनं त्याला परवानगी दिली असून, येथील मेडिकलमध्ये त्याची विक्री सुरू होतीये. Israel invented nasal spray to fight with corona

    हेही पाहा – 

    Related posts

    विकसित महाराष्ट्रात एसटीचा कायापालट; सगळ्या बसगड्या 100 % ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प!!

    Surya Chauhan : बकरी ईदच्या दिवशी झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार; सूर्या चौहान प्रकरणाला नवे वळण

    Pune Hooch Tragedy : पुणे विषारी दारू प्रकरणात दोन पोलिस अधिकारी निलंबित; आरोपींशी संबंधांचा संशय, मृतांचा आकडा २४ वर