संपूर्ण जगाबरोबरच देशावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं पाहायला मिळत आहे. औषधी, ऑक्सिजन अशा अनेक अडचणींना सरकारांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळं या अडचणींचा भार सरकारवरून काहीसा कमी करण्यासाठी आता उद्योग क्षेत्रातील मंडळी पुढाकार घेत आहेत. टाटांनी 300 टन ऑक्सिजन पुरवण्याची घोषणा केली तर मुकेश अंबानीही 700 टन ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहेत. आता याच मार्गावर आणखी एक पाऊल पुढं टाकत टाटा समुहानं ऑक्सिनच्या वाहतुकीसाठी थेट 24 ऑक्सिजनं कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. Tata group to import 24 cryogenic container for oxygen supply in covid situation
हेही पाहा –
- WATCH : असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे
- WATCH : मोदींनी तरुणांना दिली ही जबाबदारी, समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रयोग
- WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना
- WATCH : लसीकरणाबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?
- WATCH : सोलार प्लांट, शेतकऱ्यांना मिळेल 90 टक्के अनुदान, उत्पन्न होईल दुप्पट