• Download App
    तामिळनाडूमध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 62.42 टक्के मतदान ; मुख्यमंत्री पलानीसामी यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद|Tamil Nadu at half past five in the evening 62.42 per cent turnout by noon; The future of Chief Minister Palanisamy is closed in the voting machine

    तामिळनाडूमध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 62.42 टक्के मतदान ; मुख्यमंत्री पलानीसामी यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूमध्ये सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 62.42 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 234 मतदारसंघात मतदान झाले. सहा कोटींच्यावर मतदारांनी मतदान केले.Tamil Nadu at half past five in the evening 62.42 per cent turnout by noon; The future of Chief Minister Palanisamy is closed in the voting machine

    निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे 6 एप्रिलला मतदान घेतले आहे.एआयएडीमकेचे सरकार मुख्यमंत्री एडापड्डी के. पालानिसामी यांच्या नेतृत्वाखाली 2016 पासून सत्तेवर आहे.



    पालानिसामी यांच्या एडापड्डी मतदारसंघात 73 टक्के मतदान झाले. दुसरीकडे द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या कोलथुर मतदारसंघात 48.20 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. स्टॅलिन यांच्याविरोधात एआयएडीमकेने आधी रंजन यांना उमेदवारी दिली आहे.

    Tamil Nadu at half past five in the evening 62.42 per cent turnout by noon; The future of Chief Minister Palanisamy is closed in the voting machine

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा