• Download App
    IPL अखेर मॉरीसचा पैसा वसूल परफॉर्मन्स, चाहते खुश | Stunning performance of Chris Morris for RR in IPL Match

    WATCH : IPL मध्ये अखेर मॉरीसचा पैसा वसूल परफॉर्मन्स, चाहते खुश

    आयपीएलचा हंगाम ही चाहत्यांसाठी पर्वणीच ठरत असते. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तर कमी स्कोअर असलेले सामने असो वा जास्त स्कोअर असलेले सामने सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. त्यामुळं प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच अनुभवायला मिळत असतो. असाच रोमांच पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात पाहायला मिळाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं विजयी कामगिरी केली. विशेष म्हणजे गेल्या सामन्यात संजू सॅमसननं ज्या मॉरीसला स्ट्राईक दिली नव्हती, तोच मॉरीस या विजयाचा शिल्पकार ठरला. Stunning performance of Chris Morris for RR in IPL Match

    हेही वाचा

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार