• Download App
    WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO | Doctors saying New virus of corona is unable to find in RTPCR test

    WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO

    WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO | Doctors saying New virus of corona is unable to find in RTPCR test

    कोरोनाची सध्याची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे या लाटेमध्ये अनेक नव्या गोष्टी आता हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत. कोरोना आता नागरिकांवर लपून हल्ला करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेकदा चाचण्या करूनही काही लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येत आहेत. मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं सर्व कोरोनाचीच आहेत. त्यामुळं डॉक्टरही काहीसे चक्रावून गेले आहेत. त्यामुळं तुमचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी तुम्ही आजारी पडू शकता आणि तुम्हाला कोरोना होण्याची किंवा झालेला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.

    हेही वाचा

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले-आंदोलकांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला; शहांना पत्र लिहिले; CJP ची सूचना- पेपरफुटीमध्ये 10 वर्षांची शिक्षा व्हावी

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर