• Download App
    चार्लीच्या हसऱ्या चेहऱ्यामागं लपलेलं होतं मोठं दुःख | Life Story of worlds greatest comedian ever charlie chaplin

    WATCH : चार्लीच्या हसऱ्या चेहऱ्यामागं लपलेलं होतं मोठं दुःख

    चार्ली चॅप्लिन… फक्त चेहरा आठवला तरी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं. हेच यश आहे या महान कलाकाराचं. 16 एप्रिल हा चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिवस. शब्दांविनाही आपल्या अभिनयाची छाप केवढी मोठी असू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रत्यक्षात प्रचंड दुःखांनी भरलेलं होतं. पण चार्ली यांच्याकडं पाहून ते कोणालाही कधीच जाणवणार नाही. आपल्यामुळं कोणाच्या चेहऱ्यावर दुःख येता कामा नये, या एका ध्येयानं आयुष्यभर हा महान अभिनेता काम करत राहिला. Life Story of worlds greatest comedian ever charlie chaplin

    हेही वाचा

    Related posts

    China : भारताच्या सीमेवर चीनचा ‘डिजिटल पहारा’? नेपाळमध्ये बसवले हायटेक कॅमेरे; उत्तराखंड सीमेवरील हालचालींवर नजर असल्याची चर्चा

    Xi Jinping : 7 वर्षांनंतर जिनपिंग उत्तर कोरियात; किम जोंग उन यांच्यासोबत ऐतिहासिक बैठक, जगाचे लक्ष बीजिंग-प्योंगयांग समीकरणांकडे

    Israel : इस्रायल अमेरिकेवरच हेरगिरी करत असल्याचा दावा; ट्रम्प प्रशासन सतर्क, पेंटागॉनकडून सुरक्षा इशारा