• Download App
    आजीचा हायटेक जुगाड! कदाचित तुम्हालाही कामी येईल | Story about Hitech jugad by 75 year old women

    WATCH : आजीचा हायटेक जुगाड! कदाचित तुम्हालाही कामी येईल

    Hitech jugad : जुगाड करण्याच्या बाबतीत आपल्या भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही असं म्हणतात. आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा कमी पैशामध्ये आपल्याला हवी असलेली सुविधा मिळवण्यासाठी घराघरांत आणि सगळीकडंच असे जुगाड आपण पाहत असतो. असाच एक जुगाड आपण आज पाहणार आहोत. बंगळुरूमधल्या हातगाडीवर मक्याची कणसं भाजून विकणाऱ्या 75 वर्षीय आजींनी हा जुगाड केलाय. पण हा जुगाड केल्यावर कामासाठी तो जुगाड असला तरी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी काम कसं सोपं केलं हेही पाहता येईल. अनेकांना त्यांचा कामात हा जुगाड वापरता येऊ शकतो. चला तर पाहुयात नेमका काय आहे हा जुगाड…

    हेही वाचा –

    Related posts

    Shashi Tharoor : ‘मी नेहरूंचा अंध समर्थक नाही, पण त्यांची लोकशाहीतील भूमिका अमूल्य’ – शशी थरूर यांची भाजपवर संयत टीका

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते