Bengaluru : बंगळुरूत मुसळधार पाऊस, रुग्णालयाची भिंत कोसळून 7 मृत्यू; यात 3 मुलांचा समावेश, 7 जखमींना वाचवले
बंगळुरुमध्ये बुधवारी मुसळधार पावसादरम्यान रुग्णालयाची भिंत कोसळल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ मुलांचाही समावेश आहे. ७ जखमींना वाचवण्यात आले आहे.