• Download App
    रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू । Six killed in chemical factory fire

    रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : आंध्र प्रदेशातील एलुरु येथील अक्कीरेड्डीगुडेम येथे बुधवारी रात्री एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. Six killed in chemical factory fire

    नायट्रिक अॅसिड मोनोमिथाइलच्या गळतीनंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी विजयवाडा येथे रेफर करण्यात आले आहे.



    स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोरस इंडस्ट्रीच्या युनिट ४ मध्ये रात्री १० वाजता स्फोट झाला आणि त्यानंतर मोठी आग लागली. त्यावेळी कारखान्यात सुमारे दीडशे लोक काम करत होते. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली.

    Six killed in chemical factory fire

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारत-ब्रिटनदरम्यान 4,200 कोटी रुपयांचा क्षेपणास्त्र करार; पीएम मोदी म्हणाले- भारताच्या विकास यात्रेत ब्रिटनचे स्वागत

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग