छत्रपती उदयन राजे भोसले हे त्यांच्या आक्रमक आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. एखाद्या विषयावर उदयनराजेंनी भूमिका घेतली तर ते त्याचा निकालच लावतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या (lockdown) च्या विरोधात उदयनराजे यांनी भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन केला तर व्यापारांनी खायचं काय असा सवाल उदयनराजे यांनी व्यक्त केला. उदयनराजे यांनी लॉकडाऊनच्या दिवशीच साताऱ्यात आंदोलन केलं. भीक मागो आंदोलन करत त्यांनी भीकेतून जमा झालेले पैसे प्रशासनाच्या हवाली केले. Satara MP Udayanraje Bhonsle got angry over lockdown issue
हेही वाचा –
- WATCH : जाणून घ्या, मुंबईच्या पराभवाचे कारण ठरलेल्या हर्षलबद्दल
- WATCH : पहिला सामना देवाला! MI ने कायम राखली IPL मधली परंपरा
- WATCH : गणवेशाच्या आकर्षणापोटी नक्षलवादाकडे वळतात तरुण, ही आहेत कारणे
- WATCH : कोरोनाने वाढवली जगभरातील गरीबी, रिपोर्टमधील धक्कादायक वास्तव
- WATCH : कोरोनाची लस घेताय, मग हे लक्षात असू द्या