• Download App
    WATCH | शेजारील देशांमद्ये हिंदुंची स्थिती चिंताजनक, अहवालात आले समोर | Report on status of Hindus in 7 neighbouring countries of India

    WATCH | शेजारील देशांमद्ये हिंदुंची स्थिती चिंताजनक, अहवालात आले समोर

    CDPHR Report : आपल्या देशामध्ये अनेकदा कोणत्या धर्मातील लोकांना कशी वागणूक दिली जाते याचा उहापोह केला जात असतो. भारत हिंदुबहुल देश असल्यामुळे इतर धर्मातील लोकांना मिळणाऱ्या वागणुकीची चर्चा ही होतच असते. पण त्याचप्रमाणे इतर देशांत असलेल्या हिंदुंची (status of Hindus ) स्थिती कशी आहे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सेंटर फॉर डेमोक्रेसी प्युरलिझम अँड ह्यूमन राईट्सने (CDPHR) तिबेटसह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांतील मानवाधिकार अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारताच्या सात शेजारी देशांच्या मानवाधिकार अहवालात हिंदूंच्या एकूण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. Report on status of Hindus in 7 neighbouring countries of India

    हेही वाचा..

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती