• Download App
    पुष्कर सिंह धामी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार : विद्यमान आमदाराचा राजीनामा।  Pushkar Singh Dhami to contest by-election from Champawat constituency: Incumbent MLA resigns

    पुष्कर सिंह धामी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार : विद्यमान आमदाराचा राजीनामा

    वृत्तसंस्था

    डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. Pushkar Singh Dhami to contest by-election from Champawat constituency: Incumbent MLA resigns



    चंपावत मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार कैलाश गहातोडी यांनी त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले, “गहतोरी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, तेथून मुख्यमंत्री (चंपावत) निवडणूक लढवतील.” विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत धामी यांचा खतिमा मतदारसंघातून पराभव झाला होता.

     Pushkar Singh Dhami to contest by-election from Champawat constituency: Incumbent MLA resigns

    महत्त‌्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही