• Download App
    पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक; जालंधरमध्ये ईडीची कारवाईPunjab CM's nephew arrested in money laundering case; ED action in Jalandhar

    पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक; जालंधरमध्ये ईडीची कारवाई

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड: पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. Punjab CM’s nephew arrested in money laundering case; ED action in Jalandhar

    पंजाब विधानसभा निवडणुका समोर असताना आणि राजकीय वातावरण तापले असताना ही कारवाई ईडीने कारवाई केली आहे.

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी संध्याकाळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. अवैध वाळू उत्खनन प्रकरणी दिवसभर चौकशी केल्यानंतर हनीला जालंधर येथून अटक करण्यात आली.

    Punjab CM’s nephew arrested in money laundering case; ED action in Jalandhar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये ओली-प्रचंड आणि देउबा यांच्या पक्षांमध्ये युती शक्य; जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू

    Rahul Gandhi : अमित शहांवर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स; सुलतानपूर न्यायालयाने सांगितले- 19 जानेवारीला हजर व्हा

    RBI May : 2026 मध्ये व्याजदर 0.50% ने आणखी कमी होऊ शकतो; 2025 मध्ये 1.25% कपातीनंतरही आरबीआयकडे वाव