• Download App
    अबब..तीन हजार काळविटांचा कळप रस्ता ओलांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडीओ शेअर|Prime minister Narendra Modi shared The clip shows over 3000 blackbucks crossing the road.

    अबब..तीन हजार काळविटांचा कळप रस्ता ओलांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडीओ शेअर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार काळवीटांचा एक कळप रस्ता ओलांडताना दिसत आहे. एका पाठोपाठ धावणारी हजारो काळवीटे यामध्ये धावताना दिसत आहे. Prime minister Narendra Modi shared The clip shows over 3000 blackbucks crossing the road.

    गुजरात येथील भावनगर येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे. जो गुजरातच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने प्रसिद्ध केला आहे. ब्लॅकबक अर्थात काळवीट यांचे हे व्हिडीओ आहेत.

    भावनगर येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात काळवीट यांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते. त्यांचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. या व्हिडीओ खाली पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्सलंट’ अशी कौतुकास्पद कॅप्शन लिहिली आहे.

    •  तीन हजार काळवीट रस्ता ओलांडताना
    •  गुजरात येथील नेत्रसुखद क्षण पाहता आला
    •  भावनगर राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील व्हिडीओ
    • काळविटांचे संगोपन आणि संवर्धन केले जाते
    • वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचे उत्तम उदाहरण

    Prime minister Narendra Modi shared The clip shows over 3000 blackbucks crossing the road.

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट