• Download App
    भारताला पाठिंबा देणारा 'शक्तिशाली देश' पाकिस्तानवर नाराज : पंतप्रधान इम्रान खान । 'Powerful country' supporting India angry with Pakistan: PM Imran Khan

    भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज – पंतप्रधान इम्रान खान

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: PM Imran Khan

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की भारताला पाठिंबा देणारा एक “शक्तिशाली देश” पाकिस्तानवर नाराज आहे. कारण मी नुकताच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी रशियाला गेलो होतो. त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवली.



    यापूर्वी, पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील एका अमेरिकन राजनैतिकाला बोलावून देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपाविरोधात निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे रशिया पाठोपाठ आता अमेरिकेची नाराजी पाकिस्तानने ओढवून घेतली आहे.

    ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: PM Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला