• Download App
    WATCH : पाकिस्तानने पुन्हा ओकली गरळ... जम्मू काश्मिरबाबत केले असे वक्तव्य | Pakistan again raised issue of special status to Jammu Kashmir

    WATCH : पाकिस्तानने पुन्हा ओकली गरळ… जम्मू काश्मिरबाबत केले असे वक्तव्य

    Jammu Kashmir : पाकिस्ताननं त्यांच्या स्वभावाप्रमाणं पुन्हा एकदा निर्णयावरून घुमजाव केले आहे… भारताबरोबरचे व्यापारी संबंध पुढे नेण्यासाठी साखर आणि कापसाच्या आयातीला दिलेल्या मंजुरीचा निर्णय पाकनं पुन्हा फिरवलाय… विशेष म्हणजे याबाबत स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा जम्मू काश्मिरच्या मुद्द्यावरून पाकनं बडबड केलीय… आयातीच्या मुद्दा भारताशी संबंध सुधारण्याशी संबंधित आहे… पम जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाशी एकूणच या सर्वाचा संबंध असल्याची गरळ पाकनं ओकलीय… Pakistan again raised issue of special status to Jammu Kashmir

    हेही वाचा..

    Related posts

    NIA : भारतात घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पोहोचला, स्लीपर सेल नेटवर्क तयार करण्यासाठी आला होता

    Congo : काँगोमध्ये इबोला विषाणूमुळे 80 मृत्यू, 246 संशयित प्रकरणे; WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली; युगांडा-सुदानमध्ये अलर्ट

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीवर भाजपने म्हटले- राहुल भ्रम पसरवताहेत; काँग्रेस 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण करत आहे, आम्ही तत्काळ कारवाई केली