Jammu Kashmir : पाकिस्ताननं त्यांच्या स्वभावाप्रमाणं पुन्हा एकदा निर्णयावरून घुमजाव केले आहे… भारताबरोबरचे व्यापारी संबंध पुढे नेण्यासाठी साखर आणि कापसाच्या आयातीला दिलेल्या मंजुरीचा निर्णय पाकनं पुन्हा फिरवलाय… विशेष म्हणजे याबाबत स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा जम्मू काश्मिरच्या मुद्द्यावरून पाकनं बडबड केलीय… आयातीच्या मुद्दा भारताशी संबंध सुधारण्याशी संबंधित आहे… पम जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाशी एकूणच या सर्वाचा संबंध असल्याची गरळ पाकनं ओकलीय… Pakistan again raised issue of special status to Jammu Kashmir
हेही वाचा..
- सरकार फक्त आरोपींना वाचवण्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा संताप
- ‘मी पंतप्रधान असतो तर…’ राहुल गांधींनी सांगितला मास्टरप्लॅन, भाजपवर केली आगपाखड
- PGCIL Recruitment 2021 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती ; 15 एप्रिल पूर्वी करा अर्ज
- महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांचे लसीकरण करीत घेतली आघाडी
- आमने-सामने : ‘गोत्र‘ व ‘खरेदी’वरून ममता बॅनर्जी आणि असदुद्दीन ओवैसी भिडले