• Download App
    पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची ; ३१ मार्च २०२२ ही शेवटची मुदत। March 31, 2022 is the deadline for everyone to link their PAN with their Aadhaar.

    पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची ; ३१ मार्च २०२२ ही शेवटची मुदत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्या पूर्वी दोन्ही कार्ड एकमेकाशी जोडले नाही दंड भरावा लागणार आहे. March 31, 2022 is the deadline for everyone to link their PAN with their Aadhaar.

    ३१ मार्च नंतर पॅनकार्ड व आधार कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर आपले शेअर मार्केट मधील व्यवहार बंद केले जाऊ शकतात. तसेच १० हजार रुपये दंड देखील भरावा लागू शकेल. आपले पॅनकार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही हे खालील लिंकवर जाऊन तपासू शकता.

    https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status

    आपले पॅनकार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठीं खालील लिंक वापरावी

    https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar

    फक्त शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक असणाऱ्यांनी न व्हे तर सर्व पॅनकार्ड धारकांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

    March 31, 2022 is the deadline for everyone to link their PAN with their Aadhaar.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही