वृत्तसंस्था
इस्लामाबाद : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानला उत्तर कोरियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानातील उत्तर कोरियाच्या दूतावसात मद्याचा साठा असल्याच्या संश्यावरून पोलिसांनी छापा टाकला. त्यावरून दोन देशात जुंपली आहे. पाकिस्तानने छापा टाकल्याने कोरियाचा हुकूमशाह किम जोंग संतापला असून पुन्हा असं कराल तर… अशी धमकीच दिली आहे. Kim Jong Un Angry On Pakistan
उत्तर कोरियाच्या इस्लामाबाद येथील दूतावासावर पाकिस्तानी पोलिसांनी छापा टाकला असून, त्यामुळे उत्तर कोरियामध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दूतावासावर बेकायदा छापा टाकल्याचे दूतावासाने म्हटले आहे. पोलिसांनी दूतावासाचेही नुकसान केले आहे.
या घटनेवर उत्तर कोरियाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. उत्तर कोरियाच्या दूतावासाच्या वतीने ही घटना व्हिएन्ना कराराचे घोर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. छापेमारीत दूतावासाचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
Kim Jong Un Angry On Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या
- भंगाराच्या गोदामात स्फोटानंतर भीषण आग चार जण जिवंत जळून खाक
- ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणूक लढवित असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत;ची तुलना केली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी
- सुप्रिया सुळे यांना महागाईची चिंता, गोडतोल ६७ तर तूर डाळ ४९ टक्यांनी वाढल्याचा मांडला मुद्दा
- छत्तीसगढमध्ये चक्क परमेश्वाराला आपल्या समोर हजर राहण्याची तहसीलदाराची नोटीस
- स्थायी विकास मॉडलची गरज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बेरोजगारीच्या मुद्यावर प्रस्ताव पारित