• Download App
    इस्रोने वर्षातील पहिला पर्यवेक्षण उपग्रह ; (EOS)-04 अंतराळात यशस्वी धाडला। Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota

    इस्रोने वर्षातील पहिला पर्यवेक्षण उपग्रह ; (EOS)-04 अंतराळात यशस्वी धाडला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :  भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची पहिला पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात यशस्वीपणे पाठवला आहे. Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota

    आज पहाटे ५.५९ वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लॉंट व्हेईक येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं. त्याद्वारे पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात पाठवला.



    आज सकाळी मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले. यामध्ये EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, वनसंपदा आणि वृक्षारोपण, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत.

    Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amazon : ॲमेझॉन भारतात ₹1.23 लाख कोटींची गुंतवणूक करेल; पंतप्रधान मोदींना भेटले सीईओ अँडी जेसी; AI-क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार होईल

    IPS Mahesh Dixit : महेश दीक्षित नवे IB प्रमुख, तपन डेकांची जागा घेणार; 1993च्या बॅचचे IPS अधिकारी; दहशतवादविरोधी, गुप्तचर मोहिमांचा अनुभव

    Texas : टेक्सास ICE सेंटर हल्ला; दोषींना 100 ते 70 वर्षांपर्यंतची शिक्षा; होमलँड सिक्युरिटीने म्हटले “कायदा आणि सुव्यवस्थेचा विजय”