• Download App
    महिला फुटबॉल सामन्याला प्रचंड प्रतिसाद, स्टेडियम खचाखच ; ९१ हजारांहून अधिक प्रेक्षक । Huge response to women's football match, The stadium is packed; More than 91,000 spectators

    महिला फुटबॉल सामन्याला प्रचंड प्रतिसाद, स्टेडियम खचाखच ; ९१ हजारांहून अधिक प्रेक्षक

    वृत्तसंस्था

    बार्सिलोना : क्रिकेट सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्या पेक्षा जास्त प्रतिसाद महिला फुटबॉल सामन्याला मिळाला आहे. स्टेडियम खचाखच भरले होते. विशेष म्हणजे हा एक विक्रम झाला आहे. Huge response to women’s football match, The stadium is packed; More than 91,000 spectators



    बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद दरम्यान महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामना झाला .कॅम्प नोऊ स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. तब्बल ९१ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. हा एक विक्रम होता. बार्सिलोनाने हा सामना ५-२ असा जिंकला. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली. या सामन्यासाठी ९१,५५३ प्रेक्षकांची नोंद झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि चीन यांच्यात १९९९च्या महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यास प्रेक्षकसंख्येचा विक्रम नोंदला गेला होता. त्या सामन्यासाठी रोज बाऊल स्टेडियमवर ९०,१८५ प्रेक्षक उपस्थित होते.

    Huge response to women’s football match, The stadium is packed; More than 91,000 spectators

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kamal Rashid Khan : गोळीबार प्रकरणात अभिनेता कमाल रशीद खान ताब्यात; ओशिवरा पोलिस ठाण्यात आणले, निवासी इमारतीवर गोळ्या झाडल्याचा आरोप

    Anil Ambani : अनिल अंबानींवर ₹1.5 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली; CBI-ED कडून 10 दिवसांत सीलबंद अहवाल मागवला

    Kathua Encounter : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार; अमेरिका मेड M4 रायफल जप्त