• Download App
    हिजाब राहणार की जाणार? आज कर्नाटक हायकोर्ट देणार निकाल; राज्यात ठेवला कडेकोट बंदोबस्त । Hijab or not? Karnataka High Court to give verdict today; Tight security in the state

    हिजाब राहणार की जाणार? आज कर्नाटक हायकोर्ट देणार निकाल; राज्यात ठेवला कडेकोट बंदोबस्त

    वृत्तसंस्था

    बंगळूर : संपूर्ण देशभर वादाचा विषय ठरलेले हिजाब राहणार की जाणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ फैसला सुनावणार आहे. निकालाआधी राज्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. Hijab or not? Karnataka High Court to give verdict today; Tight security in the state



    जानेवारीमध्ये गणवेश आणि हिजाबवरून वाद निर्माण झाला होता. शाळा, महाविद्यालयांत हिजाब परिधान करून काही विद्यार्थिनी आल्या. त्यांना वर्गामध्ये हिजाब काढून बसण्याची सूचना देण्यात आली; पण विद्यार्थिनींनी त्यास विरोध केला.

    यावरून वाद निर्माण झाला. उडपीमधून वादाला सुरुवात झाली. तो संपूर्ण राज्यात पसरला. त्यानंतर देशभरातही चर्चा झाली. हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालयांनी वर्गात प्रवेश नाकारल्याने आंदोलने सुरु झाली.

    Hijab or not? Karnataka High Court to give verdict today; Tight security in the state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा