• Download App
    गुजरातमधील कांडला बंदरातून २४३९ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; एकाला केली अटक । Heroin worth Rs. 2439 crore from Kandla port in Gujarat; One was arrested

    गुजरातमधील कांडला बंदरातून २४३९ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; एकाला केली अटक

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरातमधील कांडला बंदरात केलेल्या कारवाईत २४३९कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले असून एकाला अटक केली आहे. Heroin worth Rs. 2439 crore from Kandla port in Gujarat; One was arrested

    एटीएस आणि डीआरईने यांनी ही संयुक्त कारवाई केली. ₹१,४३९ कोटी किमतीचे २०५.६ किलो हेरॉईन जप्त केले आहे.



    गुजरातमधील कांडला बंदरातून एका आयातदाराला अटक केली. १७ कंटेनरची खेप उत्तराखंडमधील एका कंपनीने ‘जिप्सम पावडर’ म्हणून आयात केली होती. इराणचे बंदर अब्बास डॉकमधून ही खेप कांडला येथे पोहोचली होती. तेव्हा २०५.६ किलो हेरॉईन ताब्यात घेण्यात आले.

    Heroin worth Rs. 2439 crore from Kandla port in Gujarat; One was arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    SSC : SSC चुकीच्या प्रश्नावर पूर्ण गुण देणार; ऑब्जेक्शन मॅनेजमेंट सिस्टम 2026 सुरू

    PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- बंगाल बदलासाठी तयार; TMCच्या भयाच्या राजवटीला हटवणार

    Delhi Police :दिल्लीत 50 हजारांचे बक्षीस असलेल्या महिला ड्रग्ज तस्करला अटक; पोलिसांनी 200 CCTV, 100 मोबाईल तपासले; 11 गुन्हे दाखल