पोलीस निरीक्षक मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये झाला होता हल्ला .
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार शहीद झाला आहे. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून गोळीबार केला. Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmirs Baramulla
अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या डार यांचा मृत्यू झाला.
दहशतवाद्यांनी तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना घडवली आहे, तर तीन दिवसांत पोलिसांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. पोलीस निरीक्षक मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये हल्ला झाला आणि ते अजूनही रुग्णालयात आहेत.
Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmirs Baramulla
महत्वाच्या बातम्या
- Tata : सिंगूरची केस टाटांनी जिंकली; 776 कोटींची भरपाई मिळवली; ममतांच्या हट्टाचा पश्चिम बंगाल सरकारला फटका!!
- मराठा आंदोलनातील जाळपोळ थांबेना; आमदार प्रकाश सोळंकेच्या घरापाठोपाठ संदीप क्षीरसागरांचेही घर पेटवले; बीडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय
- बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक
- अमृता खानविलकरची ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण!