• Download App
    अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून पंतप्रधान मोदींना रुद्राक्ष हार भेट ; खेर यांच्या आईला सुरक्षेची काळजी|From actor Anupam Kher to PM Modi Rudraksha necklace gift; Kher's mother cares about safety

    अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून पंतप्रधान मोदींना रुद्राक्ष हार भेट ; खेर यांच्या आईला सुरक्षेची काळजी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्यांची आई दुलारी खेर यांच्या वतीने त्यांना रुद्राक्ष हार भेट दिला आहे.From actor Anupam Kher to PM Modi Rudraksha necklace gift; Kher’s mother cares about safety

    पंतप्रधान मोदी यांचे अफाट कार्य आणि देशावरील प्रेम पाहता. त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. पंजाबमधील पुलावर त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर जम्मू काश्मीर भेटी पूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घडामोडी पाहता पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी खेर यांच्या आईने रुद्राक्षाची माळ भेट म्हणून पाठविली आहे.



    या बाबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “ज्या आदराने तुम्ही आईने तुमच्या रक्षणासाठी पाठवलेल्या रुद्राक्षाच्या माळा स्वीकारल्या, आम्ही आणि दुलारीजी ते नेहमी लक्षात ठेवू. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो.”

    From actor Anupam Kher to PM Modi Rudraksha necklace gift; Kher’s mother cares about safety

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले