Anupam Kher : अनुपम खेर राम मंदिर चोरीवर दिलेले विधान बदलणार नाहीत; म्हटले होते- मुघलांनी मंदिरांमध्ये बलात्कार केले, त्यांच्या लुटीसमोर चोरी किरकोळ गोष्ट
अभिनेता अनुपम खेर यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीला किरकोळ घटना म्हटल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. या वादळावर आता त्यांनी व्हिडिओ जारी करून उत्तर दिले आहे.