वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्यांची आई दुलारी खेर यांच्या वतीने त्यांना रुद्राक्ष हार भेट दिला आहे.From actor Anupam Kher to PM Modi Rudraksha necklace gift; Kher’s mother cares about safety
पंतप्रधान मोदी यांचे अफाट कार्य आणि देशावरील प्रेम पाहता. त्यांना अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. पंजाबमधील पुलावर त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर जम्मू काश्मीर भेटी पूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घडामोडी पाहता पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी खेर यांच्या आईने रुद्राक्षाची माळ भेट म्हणून पाठविली आहे.
या बाबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “ज्या आदराने तुम्ही आईने तुमच्या रक्षणासाठी पाठवलेल्या रुद्राक्षाच्या माळा स्वीकारल्या, आम्ही आणि दुलारीजी ते नेहमी लक्षात ठेवू. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो.”
From actor Anupam Kher to PM Modi Rudraksha necklace gift; Kher’s mother cares about safety
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई पालिकेसाठी लागलीये सगळी “बेट”; मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब “फायर आजी”ची भेट!!
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही, पण ही तर जनभावना!!; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
- रामाच्या अवमानाबद्दल लव्हली विद्यापीठातील प्राध्यापिका बडतर्फ!!
- ध्वनीक्षेपकाबाबत कायदा पाळण्याचा मुस्लीम संघटनांचा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठक