• Download App
    पाकिस्तानी महिलेने जीव वाचविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार । For saving the life of a Pakistani woman Thank you Prime Minister Narendra Modi

    पाकिस्तानी महिलेने जीव वाचविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : युक्रेनमध्ये अडकलेल्या आणि भारताने तेथून सुटका केलेल्या एका पाकिस्तानी महिलेने जीव वाचविल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. For saving the life of a Pakistani woman Thank you Prime Minister Narendra Modi



    रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारताबरोबर पाकिस्तान आणि अन्य देशातील नागरिकांना फटका बसला. पाकिस्तानी महिला अस्मा शफिक यांना सुद्धा या युद्धाचा फटका बसला. युक्रेन येथून सुटका कशी करायची ? असा पेच त्यांच्या समोर होता. अशा वेळी तेथील भारतीय दूतावासाने त्यांना मदत केली. त्यामुळे त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दूतावासाचे आभार मानले आहेत.

    For saving the life of a Pakistani woman Thank you Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये