• Download App
    लुटुपुटूची लढाई लोकांच्या जीवावर बेतली, ६० जण जखमी, आंध्रप्रदेशातील बन्नी उत्सवातील घटना|fake fighting really happened, 60 injured, incidents at Bunny festival in Andhra Pradesh

    लुटुपुटूची लढाई लोकांच्या जीवावर बेतली, ६० जण जखमी, आंध्रप्रदेशातील बन्नी उत्सवातील घटना

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : आंध्रप्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात दसऱ्याला झालेली लाठीकाठीची लुटुपुटूची लढाई लोकांच्या जीवावर बेतली असून ६० जण गंभीर जखमी झाले आहेत.
    fake fighting really happened, 60 injured, incidents at Bunny festival in Andhra Pradesh

    देवरगट्टू येथे परंपरेनुसार बन्नी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात देव घेऊन जाण्यासाठी दोन गट एकमेकांवर काठ्यांनी लुटुपुटूची लढाई करतात. भगवान शंकराने एका राक्षसाचा वध केला होता. त्याची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.



    माला मल्लेश्वर स्वामी मंदिराजवळ हा उत्सव दरवर्षी दसऱ्याला साजरा होतो. त्यावेळी लोक एकमेकांवर काठीने हल्ले चढवितात. पण, यंदा लुटुपुटूच्या लढाईने गंभीर स्वरूप धारण केले. यात ६० लोक जखमी झाले असून अनेक जण गंभीर आहेत.

    fake fighting really happened, 60 injured, incidents at Bunny festival in Andhra Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप