• Download App
    अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात भूकंपाचा धक्का ; रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली नोंद । Earthquake shakes Campbell Bay in Andaman Nicobar; 4.6 on the Richter scale

    अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात भूकंपाचा धक्का ; रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली नोंद

    वृत्तसंस्था

    पॉर्टब्लेअर : अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात रविवारी भूकंपाचा धक्का बसला या भूकंपाची नोंद रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली आहे. आठवड्यात झालेला हा दुसरा भूकंप होता. Earthquake shakes Campbell Bay in Andaman Nicobar; 4.6 on the Richter scale



    अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील कॅम्पबेल बे येथे रविवारी दुपारी ४ १३ वाजता ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला.

    नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, कॅम्पबेल खाडीपासून ७० किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला. विशेष म्हणजे, ६ एप्रिल रोजी कॅम्पबेल खाडीमध्ये भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ होती.

    Earthquake shakes Campbell Bay in Andaman Nicobar; 4.6 on the Richter scale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    स्वाक्षरी होताच अमेरिका-सौदीचा अणुकरार अडकला; ट्रम्प यांनी 24 तासांत नवीन अट जोडली, म्हणाले- सौदीने इस्रायलशी संबंध सामान्य करावेत

    सर्वोच्च न्यायालय म्हणाले-वायुसेनेची तैनाती कायमस्वरूपी उपाय नाही; NEET साठी आता निश्चित प्रक्रिया तयार करा

    नेपाळच्या पंतप्रधानांवर सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप केल्याचा आरोप; 3 न्यायाधीशांवर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत आहेत बालेन शाह