वृत्तसंस्था
अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइनवर एका महिला लिपिकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. Complaint of solicitation of bribe by a woman clerk in Punjab, instructions given by the Chief Minister to file a case
“लाच मागणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. पंजाबमध्ये यापुढे भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही,” असे मान म्हणाले. ही हेल्पलाइन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी २३ मार्च रोजी सुरू केली होती. त्यावर तक्रार करण्यात आली होती.
Complaint of solicitation of bribe by a woman clerk in Punjab, instructions given by the Chief Minister to file a case
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांची मोठी घोषणा, म्हणाले – 2023 मध्ये माझी अखेरची निवडणूक, पण राजकारणात राहणार
- ‘मला तुरुंगात टाकायचे तर टाका..’ नातेवाईकांवरील कारवाई आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले
- Danish Azad Profile : योगींचे एकमेव मुस्लिम मंत्री दानिश आझाद, विद्यार्थी नेते ते यूपीचे मंत्री असा आहे राजकीय प्रवास
- बंगाल हिंसाचार : भाजप खासदार रूपा गांगुलींना संसदेत अश्रू अनावर, म्हणाल्या- बंगाल आता राहण्यालायक राहिला नाही!