ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.Clashes between security forces and militants in Harwan area of Srinagar; One terrorist killed
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : श्रीनगरमध्ये आज सुरक्षा दलाला मोठे यश आले.रविवारी सकाळी श्रीनगरमधील हरवान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला.
काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.ठार झालेला दहशतवादी परदेशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, ठार झालेल्या दहशतवाद्याची संपूर्ण माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात सुरक्षा दले गुंतले आहेत आणि त्याचवेळी परिसरात सतर्कता ठेवली जात आहे.
Clashes between security forces and militants in Harwan area of Srinagar; One terrorist killed
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब : भारत-पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने ड्रोनवर केला गोळीबार
- Surrogacy Bill : लोकसभेत संमत; नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड स्थापन;कमर्शियल सरोगसीला चाप
- दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा
- सातारा : पोवईनाक्यावर डांबराच्या ट्रकने अचानक घेतला पेट