• Download App
    पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र चुकून पडले; सबुरीने घ्या, भारत पाकिस्तानला चीनचा सल्ला । china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing

    पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र चुकून पडले; सबुरीने घ्या, भारत पाकिस्तानला चीनचा सल्ला

    वृत्तसंस्था

    बीजिंग : पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र नुकतेच पडले होते. त्यावरून चीनने सबुरीने घ्या, असा सल्ला दोन्ही देशाना दिला आहे. ‘त्या’ प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करावी; असा संयमाचा सल्ला दिला. चुकून पाकिस्तानात गेलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे आवाहन चीनने केले आहे. china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing



    ‘तांत्रिक कारणांमुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेमुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात भारताने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि परराष्ट्र मंत्रालयातसह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भारताकडून चुकून पडलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी शक्य तितक्य लवकर चर्चा करावी आणि मार्ग काढावा. तसेच भारताने तपास सुरू करावा, असे मत चीनकडून व्यक्त करण्यात आले आहे.

    china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार