• Download App
    बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात नोटांची बंडलेच बंडले; ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली|bihar patna eou raid deputy director mining department

    बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात नोटांची बंडलेच बंडले; ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली आहे.bihar patna eou raid deputy director mining department

    हा अधिकारी बिहारच्या खाण विभागाचा उपसंचालक असून त्यांचे सुरेंद्र कुमार सिन्हा, असे आहे.त्यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) छापा टाकला. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली. आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबादसह पाटणा येथील तीन ठिकाणी ही कारवाई केली आहे.



    आतापर्यंत या कारवाईत ८९ लाख ८८ हजारांहून अधिक रक्कम असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास करण्यात येत आहे. अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्य़ा. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

    bihar patna eou raid deputy director mining department

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार