• Download App
    बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात नोटांची बंडलेच बंडले; ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली|bihar patna eou raid deputy director mining department

    बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात नोटांची बंडलेच बंडले; ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :बिहारमध्ये अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ८९ लाखांची बेहिशोबी रक्कम आढळली आहे.bihar patna eou raid deputy director mining department

    हा अधिकारी बिहारच्या खाण विभागाचा उपसंचालक असून त्यांचे सुरेंद्र कुमार सिन्हा, असे आहे.त्यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) छापा टाकला. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली. आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबादसह पाटणा येथील तीन ठिकाणी ही कारवाई केली आहे.



    आतापर्यंत या कारवाईत ८९ लाख ८८ हजारांहून अधिक रक्कम असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास करण्यात येत आहे. अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्य़ा. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

    bihar patna eou raid deputy director mining department

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : दिल्ली HC म्हणाले- वांगचुक यांना उपचारासाठी उचलणे चुकीचे नाही; सरकार-पोलिसांकडून 3 दिवसांत उत्तर मागितले, पुढील सुनावणी गुरुवारी

    ST Hasan : सपाचे माजी खासदार म्हणाले- राम-कृष्ण मुस्लिम पैगंबर होते असे विद्वानांचे मत आहे; मौलाना म्हणाले होते- कृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे

    Rocket Vikram-1 : भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपण यशस्वी; 450 किमी वर कक्षेत पोहोचले; PM मोदींनी केले अभिनंदन