• Download App
    सावधान ! घसा कोरडा पडणे, डोकेदुखी ही कोरोनाची नवी लक्षणे , दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ; खबरदारी घेण्याचा तज्ज्ञाचा सल्ला|Be careful! Dry throat, headache These are the new symptoms of corona, the second wave dangerous for young; Expert advice to take precautions

    सावधान ! घसा कोरडा पडणे, डोकेदुखी ही कोरोनाची नवी लक्षणे , दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ; खबरदारी घेण्याचा तज्ज्ञाचा सल्ला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : वारंवार घसा कोरडा पडतोय, डोकं दुखतय तर आधीच सावधा व्हा..वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या….कारण ही कोरोनाची नवीन लक्षण आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.Be careful! Dry throat, headache These are the new symptoms of corona, the second wave dangerous for young; Expert advice to take precautions

    जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात आणि राज्यातही कोरोनाचे तांडव सुरु आहे. आता तर दरदिवशी त्याची नवीन लक्षणं समोर येत आहेत. जेनस्ट्रिंग डायग्नोस्टिकच्या फाऊंडर डॉक्टर गौरी अग्रवाल म्हणाल्या की,



    पहिल्या लाटेपेक्षा कोरोना संक्रमीत लोकांची लक्षण वेगळी आहेत. ही दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तरुणांनी अधिक काळजी घ्यायला हवी. लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

    घसा कोरडा पडणे, उलट्या, डोळे लाल होणे आणि डोकेदुखी ही नवीन लक्षणे आहेत. त्यामुळे या दुसऱ्या लाटेत अनेक तरुणाना लागण होत आहे. त्यात यातील अनेकांचा घसा कोरडा पडतो, डोळे लाल होतात आणि डोकेदुखीची तक्रार आहे. यात तापाची लक्षणे नसतात.

    Be careful! Dry throat, headache These are the new symptoms of corona, the second wave dangerous for young; Expert advice to take precautions

     

     

    Related posts

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव