वृत्तसंस्था
डेहराडून : उत्तराखंड येथील एका ज्येष्ठ महिलेने आपली ५० लाख रुपयांची मालमत्ता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे.Assets worth Rs 50 lakh made in the name of Rahul Gandhi: Information of a senior woman from Uttarakhand
राहुल हा प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याच्या नावावर ५० लाखांची मालमत्ता हस्तांतरित केली, अशी माहिती उत्तराखंडमधील डेहराडूनमधील एका ७८ वर्षीय महिलेने दिली आहे.
या महिलेने तिची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. पुष्पा मुंजियाल, असे त्यांचे नाव आहे. या महिलेने राहुल गांधींच्या नावे ५० लाखांची संपत्ती आणि काही सोने हस्तांतरित केले. ती म्हणाली, “राहुल गांधी एक निष्पाप, प्रामाणिक माणूस आहे… ते माझ्या लक्षात राहतील अशा गोष्टींसाठी माझे पैसे लावतील… त्यांना हवे तसे माझे पैसे खर्च करण्यास ते मोकळे आहेत.”
Assets worth Rs 50 lakh made in the name of Rahul Gandhi: Information of a senior woman from Uttarakhand
महत्त्वाच्या बातम्या
- Vinay Kwatra new Foreign Secretary : विनय मोहन क्वात्रा भारताचे नवे परराष्ट्र सचिव, हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेणार
- काश्मीरमध्ये बांधले जातेय देवी सरस्वतीचे मंदिर ; सप्टेंबरपर्यंत तयार होणार, पीओकेमधील शारदा पीठापर्यंत कॉरिडॉर बांधण्याचीही मागणी
- आंध्र प्रदेशात एकाच वेळी 13 जिल्ह्यांची निर्मिती ; राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापासून वेगळा केला एक जिल्हा, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय
- चायनीज लोन अँप् रॅकेटला अटक ;कर्ज वसुलीसाठी पाठवायचे महिलांचे न्यूड फोटो, क्रिप्टोकरन्सीने चीन-दुबईत गुंतवायचे पैसा