- भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या सुरू असलेली आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत कांस्यपदक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
- बुधवारी तिसऱ्या स्थानासाठीच्या प्लेऑफमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारत सज्ज .
विशेष प्रतिनिधी
ढाका : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी (Asian Champions Trophy hockey) स्पर्धेत भारत आज कांस्यपदकाच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत आहे.जपानविरूद्ध पराभवाचा झटका भारताला बसला .तीन वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारताचे आव्हान उपांत्यफेरीत संपुष्टात आले. बलाढ्य भारतीय हॉकी संघाला (Indian hockey team) जपानाने 5-3 ने पराभूत केले. बांगलादेशात ढाका येथे ही स्पर्धा सुरु आहे. साखळी गटात चार सामन्यात तीन विजयासह भारत अव्वल स्थानी होता. Asian Champions Trophy hockey: India lose to Japan in semifinals; The match against Pakistan starts today; India’s focus is on the bronze medal
आज तिसऱ्या स्थानासाठी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध लढत होत आहे. 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. दक्षिण कोरिया विरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीच्या दुसऱ्या लढतीत पाकिस्तान पराभूत झाला. रोमांचक सामन्यात दक्षिण कोरियाने पाकिस्तानला 6-5 ने पराभूत केले. जपान विरुद्धच्या सामन्यात भारताचे काही स्टार खेळाडू खेळत नव्हते.
Asian Champions Trophy hockey : India lose to Japan in semifinals; The match against Pakistan starts today; India’s focus is on the bronze medal
महत्त्वाच्या बातम्या
- राफेल डीलमध्ये उशीर सहन होणार नाही, ऑफसेटमध्ये विलंबाबद्दल भारताने दसॉल्टला ठोठवला दंड
- प्रियंका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक?; प्रियांकांच्या तक्रारीची इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडून दखल, करणार चौकशी
- रवींद्र वायकर यांच्या ईडी चौकशीचे धागेदोरे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यापर्यंत कसे??
- देशातील १४ राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ; केंद्राकडून लग्न नाईट कर्फ्युसह गर्दी होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांवर निर्बंध