• Download App
    मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याची परवानगी देणारा आदेश अखेर मागे । An order allowing Muslim employees to leave the office early has finally been withdrawn

    मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याची परवानगी देणारा आदेश अखेर मागे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रमजान दरम्यान उपवास पाळणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याची परवानगी देणारा आदेश नवी दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलने (NDMC) काढला होता. परंतु विरोधामुळे तो आदेश अखेर मागे घेतला आहे. An order allowing Muslim employees to leave the office early has finally been withdrawn

    मुस्लिमांवर प्रेम आहे, असे दाखविण्यासाठी आणि मुस्लिम तृष्टीकरण करण्याच्या हेतूने हा आदेश काढण्यात आला होता. त्याला अन्य कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता.



    दरम्यान, मंगळवारी जारी करण्यात आलेल्या या आदेशाला एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी विरोध करत असे कोणतेही निर्देश ‘धर्मनिरपेक्ष’ नसल्याचे म्हटले आहे.

    An order allowing Muslim employees to leave the office early has finally been withdrawn

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमरनाथ यात्रेकरूंनी तोडले रेकॉर्ड; १२ दिवसांमध्ये किती लोकांनी केली यात्रा??; वाचा सविस्तर!!

    2020 Delhi Riots : 2020 दिल्ली दंगल-माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 5 दोषी; आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण; 6 आरोपी निर्दोष

    Nagaland IED Blast : नागालँडमध्ये IED स्फोट, आसाम रायफल्सचा जवान शहीद; इतर चार जखमी, सुरक्षा कर्मचारी नियमित हालचाली करत होते