• Download App
    डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले; कोस्टारिका बेटावरील दुर्घटना। A DHL cargo plane crash landed at Costa Rica's Juan Santamaria International Airport, forcing authorities to shut the airport for several hours.

    डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले; कोस्टारिका बेटावरील दुर्घटना

    वृत्तसंस्था

    कोस्टारिका : जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले. त्यामुळे अनेक तास विएमा वाहतूक बंद होती. A DHL cargo plane crash landed at Costa Rica’s Juan Santamaria International Airport, forcing authorities to shut the airport for several hours.

    ड्यूश पोस्ट एजी या कंपनीची डीएचएल उपकंपनी आहे. पिवळ्या रंगाचे हे मालवाहू बोईंग कंपनीचे हे विमान धावपट्टीवर उतरताना घसरले. या बाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमान उतरल्यानंतर धावपट्टीवरून घसरले आणि गवताच्या परिसरात घुसले. त्याचे दोन भाग झाले, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढण्यात आले.



    या घटनेचे विविध व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहेत. त्यात एक पिवळे विमान दिसत आहे. त्यावर DHL लिहिले आहे. त्याची शेपटी विलग झाली आहे आणि एक पंख तुटलेला आहे.

    A DHL cargo plane crash landed at Costa Rica’s Juan Santamaria International Airport, forcing authorities to shut the airport for several hours.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका

    Vande Mataram : पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गाणे अनिवार्य; सरकारला अहवाल सादर करतील सर्व मदरसे