वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रमजान दरम्यान उपवास पाळणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याची परवानगी देणारा आदेश नवी दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलने (NDMC) काढला होता. परंतु विरोधामुळे तो आदेश अखेर मागे घेतला आहे. An order allowing Muslim employees to leave the office early has finally been withdrawn
मुस्लिमांवर प्रेम आहे, असे दाखविण्यासाठी आणि मुस्लिम तृष्टीकरण करण्याच्या हेतूने हा आदेश काढण्यात आला होता. त्याला अन्य कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता.
दरम्यान, मंगळवारी जारी करण्यात आलेल्या या आदेशाला एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी विरोध करत असे कोणतेही निर्देश ‘धर्मनिरपेक्ष’ नसल्याचे म्हटले आहे.
An order allowing Muslim employees to leave the office early has finally been withdrawn
महत्त्वाच्या बातम्या
- देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले
- डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले; कोस्टारिका बेटावरील दुर्घटना
- आंध्रच्या अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा : 24 मंत्र्यांचा मुख्यमंत्री जगनमोहन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द, 11 एप्रिलला नवीन मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता
- Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी एकनाथ खडसे पोलिसांसमोर हजर