• Download App
    देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब, अमित शहांनी भरला पाकला दम |amit shah targets pakistan

    देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब, अमित शहांनी भरला पाकला दम

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ड्रोन आणि भुयारी मार्गाचा वापर करून देशाविरोधात कारस्थान रचले जात आहे. परंतु देशाविरोधात रचल्या जाणाऱ्या प्रत्येक कटाचा मुंहतोड जबाब दिला जात आहे आणि देऊ, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला.amit shah targets pakistan

    शहा म्हणाले, की ज्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, तो देश सुरक्षित आहे. सीमेपलीकडून ड्रोन पाठवण्याचे प्रकार घडत आहेत. भुयारही तयार केले आहेत. परंतु आपण या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहोत. प्रत्येक कटाला प्रत्युत्तर दिले जात आहे आणि भविष्यातही देऊ.



     

    सीमा सुरक्षा दलाचे पथक सीमेवरच्या भुयाराचे आकलन करून त्याचे विश्लेआषण करते. त्या सुरुंगातून आतापर्यंत किती लोकांनी घुसखोरी केली, याचाही छडा सीमा सुरक्षा दलाकडून लावला जातो. सीमा सुरक्षा दलाचे जवान सीमांचे संरक्षण करत समर्थपणे संरक्षण करत असल्याने देश लोकशाहीच्या मार्गाने विकासाकडे वाटचाल करत आहे. जवानांचे योगदान आणि हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.

    amit shah targets pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत